मुख्य पान

अल्प परिचय

कार्याचा आढावा

माध्यम दखल

नोकरीविषयक

संपर

मी केलेल्या कार्याचा आढावा

  1. कायम विनाअनुदानीत शाळांमधील 'कायम' शब्द काढण्यासाठी संघर्ष

  2. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना 5 व्या वेतन आयोगातील फरक मिळणे.

  3. उच्च महाविद्यालयातील प्राध्यापकांना सेट-नेट मधून सूट मिळणे.

  4. शिक्षण सेवकांचे मानधन वाढविणे.

  5. शिक्षकेतर कर्मचायांची भरती बंदीउठवणेबाबत.

  6. वेतनेतर अनुदान मिळण्यासाठी.

  7. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क संस्थांना मिळणेबाबत.

  8. जात पडताळणी प्रमाणपत्रे वेळेत मिळण्यासाठी

राष्ट्रीय अध्यक्ष मा.नितीन गडकरी यांचे कोल्हापूरात स्वागत करताना.

लोकनेते मा.गोपीनाथ मुंडेंसमवेत

 

.

मा.उदसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना..

याबरोबरीने,

  1. करविर या कला नगरीसाठी चित्रनगरी मंजूर करणे.

  2. विभागीय क्रिडासंकूल उभारणे.

तसेच,

  1. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणे.

  2. अवेळी पावसाने झालेल्या शेतकर-यांच्या नुकसानीची नुकसान भरपाई देणेबाबत प्रयत्न केले.

प्रदेश सरचिटणीस मा.विनोद तावडे यांच्यासमवेत कार्यक्रमात.

आमदारांचा स्थानिक विकास निधीच्या 10% रक्कम खेळाला प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय करून तो अंमलात आणला.

  1. सतत तीन वर्षे सॉकर अमॅच्युअर इन्स्टिटयूट (साई), कोल्हापूर यांना फुट बॉलच्या महासंग्रामसाठी एक लाख रूपये.

  2. कोल्हापूर जिल्हा हौशी हॅन्डबॉल असोसिएशन कोल्हापूर, यांचे मार्फत राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा.

  3. श्री तात्यासाहेब कोरे क्रिडा प्रबोधिनी राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा.

  4. कोल्हापूर जिल्हा ऍमॅच्युअर हौशी बेसबॉल असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा.

  5. नेताजी तरूण मंडळ, कोल्हापूर यांना राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी.

  6. शेष नारायण मेढे तालीम, पाडळी, खुर्द यांना व्यायाम साहित्य पुरवठा केला.

  7. श्री. शाहू क्रिडा मंडळ, पन्हाळा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हॉलीबॉल स्पर्धेसाठी.

  8. म्हाराष्ट्र राज्य बेसबॉल असोशिएशन पुणे यांना राज्यस्तरिय ज्युनियर मुले/मुली यांच्या बेसबॉल स्पर्धेसाठी.

  9. सोलापूर शहर व जिल्हा रिंग टेनिस असोसिएशन यांच्या 24 वी सब ज्युनियर राज्सस्तरीय टेक्नीक्वाईट (रिंग टेनिस) अजिंक्यपद स्पर्धा आयोजनासाठी.

  10. मु. पो. वळवण ता. दौंड, जि. पुणे येथे टग ऑफ वॉर असोसिएशन आयोजित राज्यस्तर पुरूष रस्सी खेच स्पर्धेसाठी.

तसेचः- अनेक ठिकाणी सामाजिक सभागृहे, व्यायामशाळा, व्यायामसाहित्य, अनेक गावांना बोअरवेल, अनेक शाळा, महाविद्यालयांना संगणक व दलित वस्तीमध्ये शौचालये, पाणी पुरवठा योजना, सौरलॅप, रस्ते गटर्स.

 

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडनुकी पूर्वी मी ३ (तिन) शब्द दिले होते त्यातील एक शब्द म्हणजे पुणे पदवीधर मतदार संघातील पदवी धराकारिता एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे ते "विद्या प्रबोधिनी" च्या माध्यमातून पूर्ण केले. ज्यामधे MPSC-उपस्क मार्गदर्शन वर्ग Banking स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग English Speaking आणि personalty Devlopment असे विविध कोर्सेस २५% मोफत व ७५%अत्यंत माफक व किफ़ायतशीर फी मध्ये चालवले जातात.
दूसरा शब्द म्हणजे मतदार संघातील प्रत्येक व्यक्तिस माझ्याशी संपर्क करण्यासाठी मी माझी स्वत:ची वेबसाइट website टायर करून त्यात प्रामुख्याने सुशिक्षात बेरोजगारांना नोकरी विषयक आणि विविध शैक्षनिक कोर्सेस ची माहिती यावर उपलब्ध करून देत आहे. तसेच या website वर मी केलेल्या कामांचा आढावा प्रत्येक आठवड्यात करन्यात येणार आहे. 

कोल्हापूरच्या निवडणुकीच्या तयारीत दादांसमवेत आ.गिरीश बापट

वाढदिवसनिमित अंध शाळेत खाऊ वाटप करताना.

वाढदिवसनिमित वृक्षारोपण करताना

वाढदिवसनिमित कोल्हापुरातील मातोश्री वृधाश्रमास भेट

विद्याप्रबोधिनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चे उदघाटन करताना आमदार, सोबत प्रा. भारत खराटे.